सातबारा Watch

← जवळाला

Ferfar #2579 · जवळाला

पाटोदा, बीड · JSON

Type
रद्दलेख
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
36, 38
Talathi
संतोषकुमार आश्रुबा राख
First seen
29h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार :- रद्दलेख अर्जदार :- महारुद्र सर्जेराव कोठुळे,सर्जेराव धोंडीबा कोठुळे व लिंबा धोंडीबा कोठुळे रा.जवळाला ता.पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय पाटोदा यांचेकडील रद्दलेख दस्त क्रमांक 1164/2026 दिनांक 14/07/2026 दाखल केलेवरून कळविले कि, त्यांचा मालकीचा मौजे जवळाला येथील गट क्र.36 व 38 मधील खातेदार महारुद्र सर्जेराव कोठुळे, सर्जेराव धोंडीबा कोठुळे व लिंबा धोंडीबा कोठुळे यांचे हिश्याचे 1.9600 आर हे क्षेत्र मे. रिन्यु ग्रीन (एमएचपी वन) प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी सचिन मच्छिंद्र चिंधे यांना र. रु.180000/- मध्ये दस्त क्र.438/2022 दिनांक 25/04/2022 ने भाड्याने दिलेली होती. सदरील दस्ताची नोंद फेरफार क्र.2279 मंजुर दिनांक 30/05/2022 रोजी मंजुर होऊन संगणकीयकृत 7/12 वर अंमल झालेला होता. सदरील भाडे करार काही कारणाने रद्द झालेला आहे. सदरील रद्द झालेला करार दुय्यम निबंधक कार्यालय पाटोदा यांचेकडील रद्दलेख दस्त क्रमांक 1164/2026 दिनांक 14/07/2026 अन्वये लिहून देणार मे. रिन्यु ग्रीन (एमएचपी वन) प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी सकट भानुदास गंगाधर व लिहून घेणार महारुद्र सर्जेराव कोठुळे, सर्जेराव धोंडीबा कोठुळे व लिंबा धोंडीबा कोठुळे यांचेमध्ये झालेला आहे. करिता सदरील रद्दलेखाआधारे भाडे करार रद्द करणेसाठी नोंद घेण्यात आली.