Ferfar #2083 · वाघीरा
पाटोदा, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026
अर्जदार ;अशोक बयाजी बांगर रा वाघिरा ता पाटोदा जी बीड यांनी अर्ज व सह दुय्यम निबंधक वर्ग -२ बीड यांचेकडील मृत्यूपत्र ४९९८/२०२४ दि ०५/११/२०२४ ने सादर करून कळविले वडील नामे दशरथ बयाजीराव बांगर हे दि ०३/०३/२०२५ रोजी मयत झाले असून त्याचे नावे वाघिरा शिवारात असणाऱ्या जमीन गट न ३२४,३२५,३२९,३३३ व ३५४ मधील जमीन आम्ही दोन भाऊ नामे अशोक बयाजी बांगर व हनुमंत दशरथ बांगर यांचे नावे करावी असा अर्ज व मृत्यू पत्र सादर कलेवरून नोंद घेतली पुढील निर्णयास सादर .