Ferfar #4147 · मातोरी
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
लिहुन देणार : स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा मादळमोही
लिहुन घेणार : विजय बबन भागवत
यांनी सर्व्हे क्रमांक 165 वर फेरफार क्रमांक 1972 ने घेतलेला बोजा स्टेट बँक हैद्राबाद शाखा मादळमोही चा बोजा 67000/- विजय बबन कडे
सर्व्हे क्रमांक 176 वर फेरफार क्रमांक 2061 ने घेतलेला बोजा स्टेट बैंक ऑफ हैद्राबाद शाखा मादळमोही याचा बोजा 67000/ विजय बबन कडे
सर्व्हे क्रमांक 27 वर फेरफार क्रमांक 2061 ने घेतलेला बोजा स्टेट बँक हैद्राबाद शाखा मादळमोही यांचा बोजा 67000/ विजय बबन कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.