Ferfar #4164 · मातोरी
शिरुर, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 669
- Talathi
- आकाश शिवाजी भुसारे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 346/2026
आदेश दिनांक : 15/10/2026
वादी :- दत्तात्रय भिकाजी जरांगे
प्रतिवादी- 1) मुक्ताबाई भिकाजी जरांगे 2) विठ्ठल भिकाजी जरांगे 3) मीरा नवनाथ वारंगुळे यांचे मध्ये, मौजे – घोगस पारगाव येथील असलेले वादग्रस्त जमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले त्याचा तपशील:-
अ)वादग्रस्त जमिनीचा तपशील-
1) गट नं 669 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 5550 आर, पो.ख. 0.01 हे. आर
ब)वादग्रस्त जमिनीचे वाटप-
प्रतिवादी- 2 ) विठ्ठल भिकाजी जरांगे यांना
1) गट नं 669 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 5550 आर, पो.ख. 0.01 हे. आर
वादी :- दत्तात्रय भिकाजी जरांगे , प्रतिवादी- 1) मुक्ताबाई भिकाजी जरांगे आणि प्रतिवादी -3) मीरा नवनाथ वारंगुळे यांनी कायम स्वरूपी हक्क सोड केला आहे.
वरील सर्व गोष्ट वादी व प्रतीवादी यांना मान्य व कबुल आहे. मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर क्र. 346/2026 दिनांक:- :- 15/10/2026 वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वने फेरफार नोंद घेतली.
टीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र. 216/2026, दिनांक:- 21/10/2026 नुसार रु. 600 /- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.