Ferfar #4168 · मातोरी
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
लिहुन देणार : श्री छत्रपती रा.शाहू अर्बन को.ऑप बँक लि.बीड
लिहुन घेणार : अलकनंदा बाबासाहेब जरांगे, संदिप बाबासाहेब जरांगे
यांनी सर्व्हे क्रमांक 370 वर फेरफार क्रमांक 2811 ने घेतलेला बोजा दिनांक 13/08/2019 रोजी श्री छत्रपती रा.शाहू अर्बन को.ऑफ बैंक लि.बीड चा संदिप बाबासाहेब जरांगे यांच्या नावे रु.180000/- कर्ज आणि सर्व्हे क्रमांक 18 वर फेरफार क्रमांक 2845 ने घेतलेला बोजा दिनांक 10/12/2019 रोजी श्री छत्रपती रा.शाहू अर्बन को.ऑफ बैंक लि.बीड चा अलकनंदा बाबासाहेब जरांगे यांच्या नावे रु.180000/- कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.