सातबारा Watch

← नांदेवली

Ferfar #1610 · नांदेवली

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 226
Talathi
ऋषिकेश राजेश पटोकार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 569/2025 आदेश दिनांक : 04/04/2026 में दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) बीड जी बीड यांचे न्यायालयात व आर.सी.एस नंबर 569/2025 अन्वये नि.क 18/अ मधील दिनांक 04/04/2026 रोजीच्या न्यायालयीन तडजोडपत्रानुसार, वादी :ज्ञानेश्वर पि.माधव उर्फ महादेव उगले रा.नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा- बीड प्रतिवादी :1.साखरबाई भ्र माधव उर्फ महादेव उगले रा.नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा- बीड #आज रोजी हिंदू एकत्र कुटुंबाच्या अविभक्त वडिलोपार्जित मिळकत असलेल्या मौजे-नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा बीड येथील वादग्रस्त शेतजमिनीचे खालील प्रमाणे गट नं.10 मध्ये क्षेत्र 00.00.70 हे.आर, गट नं.226 मध्ये क्षेत्र 00.11 हे.आर . # न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटप झाले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे - * वादी :ज्ञानेश्वर पि.माधव उर्फ महादेव उगले यांना मौजे नांदेवली येथील गट नं.10 मध्ये क्षेत्र 00.00.70 हे.आर , गट नं.226 मध्ये क्षेत्र 00.11 हे.आर संपूर्ण क्षेत्र न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेली आहे. # प्रतिवादी : 1.साखरबाई भ्र माधव उर्फ महादेव उगले या वादी यांच्या आई असून त्यांनी वादग्रस्त मिळकतीतील संपूर्ण हिस्सा स्वखुशीने वादीच्या हिश्यात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. # में दिवाणी न्यायाधीश साहेब शिरूर कासार जी.बीड यांच्या न्यायालयात आर सी एस नंबर 569/2025 अन्वये नि.क 18/अ मधील दिनांक 04/04/2026 रोजीच्या आदेशावरून वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुन नोंद घेण्यात आली. # टीप- मुंबई मुद्रांक अधिनियम 1938 व कलम 11 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी (दुय्यम निबंधक शिरूर कासार) यांचा दावा क्रमांक 559/2025 नुसार 600 रुपये एवढे मुद्रांक शुल्क वादी प्रतिवादी यांनी शासन जमा केलेले आहे. सबब उपरोक्त आदेशान्वये फेरफार नोंद दाखल करण्यात आली.