Ferfar #1611 · नांदेवली
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 310/2026
आदेश दिनांक : 21/08/2026
में दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) बीड जी बीड यांचे न्यायालयात व आर.सी.एस नंबर 367/2026
अन्वये नि.क 15/अ मधील दिनांक 21/08/2026 रोजीच्या न्यायालयीन तडजोडपत्रानुसार,
वादी :राजेंद्र काकासाहेब भोसले रा.नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा- बीड
प्रतिवादी :1.कमलबाई काकासाहेब भोसले रा.नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा-बीड
2.बाळकृष्ण काकासाहेब भोसले रा.नांदेवली ता. शिरूर कासार जिल्हा- बीड
#आज रोजी हिंदू एकत्र कुटुंबाच्या अविभक्त वडिलोपार्जित मिळकत असलेल्या मौजे -नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा बीड येथील वादग्रस्त शेतजमिनीचे खालील प्रमाणे -
गट नं.285 मध्ये क्षेत्र 00.73.83 हे.आर ,
गट नं.324 मध्ये क्षेत्र 00.15.16 हे.आर व पो.ख.00.66 आर,
गट नं.327 मध्ये क्षेत्र 1.20.00 हे.आर व पो.ख.02.60आर .
# न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटप झाले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -
* वादी :राजेंद्र काकासाहेब भोसले यांना मौजे नांदेवली येथील
गट नं.285 मध्ये क्षेत्र 0.36.91 हे.आर ,
गट नं.327 मध्ये क्षेत्र 0.60.00 हे.आर व पो.ख.01.30आर .
प्रतिवादी 1:बाळकृष्ण काकासाहेब भोसले यांना मौजे नांदेवली येथील
गट नं. 324 मध्ये क्षेत्र 00.15.16 हे.आर व पो.ख.00.66 आर.
प्रतिवादी 2 :बाळकृष्ण काकासाहेब भोसले यांना मौजे नांदेवली येथील
गट नं.285 मध्ये क्षेत्र 0.36.92 हे.आर ,
गट नं.327 मध्ये क्षेत्र 0.60.00 हे.आर व पो.ख.01.30आर .
सामाईक जमीन न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेली आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
# में दिवाणी न्यायाधीश साहेब शिरूर कासार जी. बीड यांच्या न्यायालयात आर सी एस नंबर 310/2026 अन्वये नि. क 15/अ मधील दिनांक 21/08/2026 रोजीच्या आदेशावरून वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुन नोंद घेण्यात आली.
# टीप- मुंबई मुद्रांक अधिनियम 1938 व कलम 11 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी ,(दुय्यम निबंधक शिरूर कासार) यांचा दावा क्रमांक 310/2026 नुसार 600 रुपये एवढे मुद्रांक शुल्क वादी प्रतिवादी यांनी शासन जमा केलेले आहे.
सबब उपरोक्त आदेशान्वये फेरफार नोंद दाखल करण्यात आली.08:15 PM