Ferfar #1071 · नारायणवाडी
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 296/2026
आदेश दिनांक : 11/08/2026
वादी :- 1) अजिनाथ सुधाकर इंगोले
प्रतिवादी :- 1) कावेरीबाई सुधाकर इंगोले 2) त्र्यंबक सुधाकर इंगोले
यांचे मध्ये, मौजे – नारायणवाडी व वरंगळवाडी येथील असलेले वादग्रस्त जमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले त्याचा तपशील :-
अ) वादग्रस्त जमिनीचा तपशील :-
मौजे :- नारायणवाडी येथील
1) गट नं 324 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 08 आर, पो.ख. 0.00 हे. आर
2) गट नं 326 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 06.50 आर, पो.ख. 0.00 हे. आर
3) गट नं 468 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 79.50 आर, पो.ख. 0.00 हे. आर
मौजे :- वरंगळवाडी येथील
1) गट नं 230 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 11 आर, पो.ख. 0.00 हे. आर
2) गट नं 232 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 39 आर, पो.ख. 0.01 हे. आर
3) गट नं 236 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 16.75 आर, पो.ख. 0.00 हे. आर
4) गट नं 238 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 05 आर, पो.ख. 0.00 हे. आर
ब)वादग्रस्त जमिनीचे वाटप :-
वादी :- अजिनाथ सुधाकर इंगोले यांना
मौजे :- नारायणवाडी येथील
1) गट नं 324 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 08 आर, पो.ख. 0.00 हे. आर
3) गट नं 468 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 39.75 आर, पो.ख. 0.00 हे. आर
प्रतिवादी क्र. 2 :- त्र्यंबक सुधाकर इंगोले यांना
मौजे :- नारायणवाडी येथील
1) गट नं 326 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 06.50 आर, पो.ख. 0.00 हे. आर
3) गट नं 468 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 39.75 आर, पो.ख. 0.00 हे. आर
प्रतिवादी क्र. :- 1) कावेरीबाई सुधाकर इंगोले यांना
मौजे :- वरंगळवाडी येथील
1) गट नं 230 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 11 आर, पो.ख. 0.00 हे. आर
2) गट नं 232 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 39 आर, पो.ख. 0.01 हे. आर
3) गट नं 236 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 16.75 आर, पो.ख. 0.00 हे. आर
4) गट नं 238 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 05 आर, पो.ख. 0.00 हे. आर
वरील सर्व गोष्ट वादी व प्रतीवादी यांना मान्य व कबुल आहे. मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर क्र. 296/2026 दि. :- 11/08/2026 वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वने फेरफार नोंद घेतली.
टीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र.351/2021, दिनांक :- 21/10/2026 नुसार रु. 600/- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.