Ferfar #1567 · उकीर्डा (चकला )
शिरुर, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- ऋषिकेश राजेश पटोकार
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार संध्या भीमराव खेडकर मौजे उकिरडा चकला ,तालुका शिरूर कासार ,जिल्हा बीड
येथील कायम रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला की त्यांच्या मालकीचे मौजे उकिरडे चकला तालुका शिरूर कासार जिल्हा बीड
येथील गट क्रमांक 22 मध्ये 0.22 आर क्षेत्र असून , सदर क्षेत्र फेरफार क्रमांक 1453 अन्वये खरेदी द्वारे तीन व्यक्तीकडून घेतल्याने एकाच गटामध्ये त्यांच्या नावाचे तीन खाते क्रमांक तयार झालेले आहेत, त्यामुळे अर्ज, संबंधित खरेदी संचिका दिले वरून तीन खात्या ऐवजी एकच खाते 1159 कायम अन्वये क्षेत्र 0.22 आर असा बदल करण्यात आले असे.