Ferfar #672 · राळेसांगवी
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म.राळेसांगवी
लिहुन घेणार : अर्जन निवृत्त्ती खेडकर
यांनी सर्व्हे क्रमांक 26 वर फेरफार क्रमांक 618 ने घेतलेला बोजा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म.राळेसांगवी यांचा र.रु 46257/- चा थकीत कर्जाचा बोजा अर्जुन निवृत्ती खेडकर यांच्या नावे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.