सातबारा Watch

← राळेसांगवी

Ferfar #676 · राळेसांगवी

शिरुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
ऋषिकेश राजेश पटोकार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 अर्जदार:- श्रीमती गंगुबाई बाबासाहेब आंधळे रा. राळेसांगवी यांनी अर्ज व शंभर रुपये स्टॅम्पवर शपथपत्र दिले की त्यांनी मौजे राळेसांगवी येथील गट क्र. 215 मध्ये एक विहीर स्वतंत्र खोदलेली आहे. सदर विहीर ही श्रीमती गंगुबाई बाबासाहेब आंधळे यांची स्वतंत्र मालकीची आहे. असा अर्ज आल्यावरुन व स्थळ पाहणी केल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता निर्यायस्तव सेवेत सादर.