सातबारा Watch

← राळेसांगवी

Ferfar #677 · राळेसांगवी

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
ऋषिकेश राजेश पटोकार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 106/2026 आदेश दिनांक : 12/09/2026 में दिवाणी न्यायाधीश साहेब (क. स्तर) बीड जी बीड यांचे न्यायालयात व आर.सी.एस नंबर 106/2026 अन्वये नि.क 11/ब मधील दिनांक 12/09/2026 रोजीच्या न्यायालयीन तडजोडपत्रानुसार, वादी : संजय दिलीप आंधळे रा.राळेसांगवी  ता.शिरूर कासार जिल्हा- बीड प्रतिवादी : 1.सुमन दिलीप आंधळे, वय 61 वर्ष,रा.राळेसांगवी ता.शिरूर कासार जिल्हा- बीड 2. अशोक दिलीप आंधळे, वय 40 वर्ष रा.सदर ता.शिरूर जिल्हा- पुणे 3. सुरेखा विकास खेडकर, वय 36 वर्ष रा.राळेसांगवी ताशिरूर कासार जिल्हा- बीड 4. चंद्ररेखा अमूल गीते, वय 34 वर्षे रा.नेरूळ (पश्चिम मुंबई) ठाणे #आज रोजी हिंदू एकत्र कुटुंबाच्या वडिलोपार्जित मिळकत  असलेल्या मयत वडील नामे दिलीप शामराव आंधळे यांच्या नावे असलेली मौजे - राळेसांगवी ता. शिरूर कासार जिल्हा बीड येथील वादग्रस्त शेतजमिनीचे खालील प्रमाणे - गट नं. 196 मध्ये क्षेत्र 01.68.00 हे.आर . # न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटप झाले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे - वादी : संजय दिलीप आंधळे रा. राळेसांगवी येथील यांना गट नं. 196 मध्ये क्षेत्र 0.84.00 हे.आर व प्रतिवादी : 2. अशोक दिलीप आंधळे, वय 40 वर्षे रा. सदर ता. शिरूर जिल्हा पुणे यांना गट नं. 196 मध्ये क्षेत्र 0.84.00 हे.आर जमीन न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेली आहे. # प्रतिवादी : 1. सुमन दिलीप आंधळे, 3. सुरेखा विकास खेडकर , 4. चंद्ररेखा अमूल गीते या अनुक्रमे आई व इतर दोन बहिणी असून त्यांनी वादग्रस्त मिळकतीतील संपूर्ण हिस्सा स्वखुशीने वादी प्रतिवादी 2 च्या हिश्यात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. हे  वादी  व प्रतिवादी  यांना मान्य व कबुल आहे. # में दिवाणी न्यायाधीश साहेब  शिरूर कासार जी. बीड यांच्या  न्यायालयात आर सी एस नंबर 106/2026 अन्वये नि. क 11/ब मधील दिनांक 12/09/2026  रोजीच्या आदेशावरून वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल  केल्यावरुन  नोंद घेण्यात आली. # टीप- मुंबई मुद्रांक अधिनियम 1938 व कलम 11 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी ,( दुय्यम निबंधक शिरूर कासार ) यांचा दावा क्रमांक 106/2026 नुसार 600 रुपये एवढे मुद्रांक शुल्क वादी प्रतिवादी यांनी शासन जमा केलेले आहे. सबब उपरोक्त  आदेशान्वये फेरफार नोंद दाखल करण्यात आली.