सातबारा Watch

← मांगेवाडी

Ferfar #640 · मांगेवाडी

शिरुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
628, 642, 644
Talathi
सय्यद मोहम्मद खिजर उस्ताद
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : HDFC BANK LIMITED Br.SHIRUR KASAR गहाणखत लिहुन देणार : दत्तु बाबासाहेब गडधे ,पारुबाई दत्तु गडदे ,बापु दत्तु गडदे रा. मांगेवाडी यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1624-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 628, 642, 644 क्षेत्र 0.1150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु बाबासाहेब गडधे ,पारुबाई दत्तु गडदे ,बापु दत्तु गडदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 265000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.