सातबारा Watch

← घाटशिळ पारगाव

Ferfar #3709 · घाटशिळ पारगाव

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
गणेश तुळशिराम बावस्‍कर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर शिरूर कासार आदेश क्रमांक : 248/2026 आदेश दिनांक : 05/08/2026 वादी :- संतोष भागवत वाघूलकर प्रतिवादी:- 1) अंकुश भागवत वाघूलकर 2) भाग्यश्री प्रकाश चव्हाण 3) सुनीता भागवत वाघूलकर यांचे मध्ये मौजे-घाटशिळ पारगाव येथील असलेले वादग्रस्त जमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले त्याचा तपशील:- गट नं. 107 मधील वादग्रस्त क्षेत्र 02 हे. 7100 आर,व पो.ख. 00 आर हे संपूर्ण वादग्रस्त क्षेत्र वादी :- संतोष भागवत वाघूलकर यांना 01 हे. 00 आर व पोट ख.0.00 आर तसेच प्रतिवादी:- 1) अंकुश भागवत वाघूलकर यांना 01 हे. 00 आर व पोट ख.0.00 आर तसेच प्रतिवादी:- 3) सुनिता भागवत वाघूलकर यांना 00 हे. 71.00 आर व पोट ख.0.00 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे. तडजोडपत्रा आधारे देण्यात आले आहे. प्रस्तुत प्रकरणातील प्रतिवादी क्र. 2 यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीतील असणारा कायदेशीर हिस्सा हा वादी व प्रतिवादी क्र.1 व 3 यांचे हक्कात कायम स्वरूपी स्वखुशीने सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. मे दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर क्र. 248/2026 दिनांक:- 05/08/2026 वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वने फेरफार नोंद घेतली. टीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र.194/2026 दिनांक:-16 /09/2026 नुसार रु.600/- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.