सातबारा Watch

← रुपुर

Ferfar #554 · रुपुर

शिरुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 117, 137, 61, 71
Talathi
बाळू उत्तमराव बडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : HDFC BANK LIMITED Br SHIRUR KASAR गहाणखत लिहुन देणार : नवनाथ भिमराव येवले रा. रुपुर यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1733-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101, 117, 137, 61, 71 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ भिमराव येवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.