Ferfar #722 · वडाळी
शिरुर, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- राहुल मधुकर सानप
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : RCS NO.134/2026
आदेश दिनांक : 28/04/2026
अर्जदार, बापू शंकर डोके रा. वडाळी ता.शिरूर कासार जि.बीड यांनी अर्ज व मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) यांचे न्यायालयातिल तडजोडपत्र आर.सी.एस. नंबर 134/2026 दिलेवरून खालीलप्रमाणे नोंद घेण्यात येते की ,
वादी नामे 1)बापु शंकर डोके रा. वडाळी ता.शिरूर कासार जि.बीड
प्रतिवादी :- १) विठ्ठल शंकर डोके रा. वडाळी ता.शिरूर कासार जि.बीड २) पांडुरंग शंकर डोके रा. वडाळी ता.शिरूर का. जि. बीड येथील मयत शंकर सखाराम डोके, वादि व प्रतिवादी यांचे नावावरील मौजे वडाळी येथील वादग्रस्त मिळकतीचे सरस निरस मानाने वाटप तद्जोडपत्राआधारे झाले त्याचा तपशील खालीलप्रमाणे:-
बापु शंकर डोके यांना गट क्रमांक 11 मधील क्षेत्र 0.3500 हे. आर
विठ्ठल शंकर डोके गट क्रमांक 11 मधील क्षेत्र 0.3550 हे. आर
पांडुरंग शंकर डोके गट क्रमांक 11 मधील क्षेत्र 0.3550 हे. आर हिस्सा भेटला आहे.
तसेच दुय्यम निबंधक वर्ग -2 शिरूर कासार यांचे कार्यालयात दिनांक-17/08/2026 नुसार रु.600/- एवढे मुद्रांक शुल्क भरलेवरून व तडजोड हुकूमनामा दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद निर्णयास्तव सादर.