सातबारा Watch

← हाजीपूर

Ferfar #1589 · हाजीपूर

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1, 12, 3, 309, 46, 86
Talathi
राहुल बाळासाहेब गोरडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : ११६ आदेश दिनांक : 30/07/2025 वादी :-1) श्रीमंत राधाकिसन उगले प्रतिवादी-1) चंद्रकला लक्ष्मण समगे 2) भीमाबाई आसाराम निंबाळकर 3) सुनंदा विष्णू खारपाडे , मौजे हाजीपूर येथील असलेले वादग्रस्त जमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले त्याचा तपशील:- अ)वादग्रस्त जमिनीचा तपशील- ब)वादग्रस्त जमिनीचे वाटप- वादी :-1) श्रीमंत राधाकिसन उगले 1)गट नं 1 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे ००१२ आर, पो.ख. 0.00 हे. आर 2)गट नं 12 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे ००५० आर, पो.ख. 0.00 हे. आर 3)गट नं 3 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे ००२५ आर, पो.ख. 0.00 हे. आर 4)गट नं 309 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे ०१०० आर, पो.ख. 0.00 हे. आर 5)गट नं 46 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे ३८०० आर, पो.ख. 0.00०१ हे. आर 6)गट नं 86 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 2200 आर, पो.ख. 0.00 हे. आर प्रतिवादी-1) चंद्रकला लक्ष्मण समगे 2) भीमाबाई आसाराम निंबाळकर 3) सुनंदा विष्णू खारपाडे यांना कायम स्वरूपी हक्क सोड केले. वरील सर्व गोष्ट वादी व प्रतीवादी यांना मान्य व कबुल आहे. मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर क्र.141 /202५ दिनांक:- :- ३०/७/२५ वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वने फेरफार नोंद घेतली. टीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र.351/2021, नुसार रु. 600.00/- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.