Ferfar #1376 · कमळेश्वर धानोरा
शिरुर, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- अविनाश अरुण मावळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 306
आदेश दिनांक : 21/08/2026
कोर्ट तडजोडपत्र-
मा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) शिरूर कासार यांचे
न्यायालयात, आर.सी.एस.नं 306/2026
दिनांक-21/08/2026 रोजीच्या हुकुमनाम्यानुसार,
वादी - 1.मोहन सावळेराम जोगदंड
वय: ४१ वर्षे, व्यवसाय: शेती
रा.कमळश्वर धानोरा ,ता. शिरूर कासार, जि. बीड
प्रतिवादी
1. सुभद्रा सावळेराम जोगदंड
वय: ६५ वर्षे, व्यवसाय: शेती
रा.कमळश्वर धानोरा ,ता. शिरूर कासार, जि. बीड
2.अशोक सावळेराम जोगदंड
वय: ४५ वर्षे, व्यवसाय: शेती
रा.कमळश्वर धानोरा ,ता. शिरूर कासार, जि. बीड
जमीन तपशील वादी व प्रतिवादी यांच्यात सामाईक वारस फेर ने आहेत
गट नं. 144 मधील क्षेत्र 0हे 68.34 आर,पो.ख 0 हे 0 आर
..वरील वादग्रस्त जमिनीचे न्यायालयीन तडजोडपत्राआधारे वादी व प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
>> वादी - 1.मोहन सावळेराम जोगदंड यांना
गट नं. 144 मधील क्षेत्र 0हे 34.17 आर,पो.ख 0 हे आर
प्रतिवादी
1. सुभद्रा सावळेराम जोगदंड याना
गट नं. 144 मधील क्षेत्र 0हे 34.17 आर,पो.ख 0 हे आर
प्रतिवादी
2.अशोक सावळेराम जोगदंड यांनी वादग्रस्त मिळकतीमधील त्यांचा हिस्स वादीच्या हक्कात स्वखुशीने सोडून दिलेला आहे.
>>प्रस्तुत प्रकरणातील सर्व
वरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.
>में दिवाणी न्यायाधीश साहेब ( शिरूर कासार) शिरूर कासार जि. बीड यांच्या न्यायालयात आर सी एस नंबर 306/2026
दिनांक 21/08/2026 रोजीच्या आदेशावरून
वरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 शिरूर का यांचेकडील क्र 206/2026 दि. ,06/10/2026 रोजी चे नोंदविलेवरून व रक्कम रुपये 600/- मुद्रांक शुल्क भरलेवरून आणि तडजोड हुकूमनामा दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद निर्णयास्तव सादर.