Ferfar #1704 · शिरापूरगात
शिरुर, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- अमोल वसंतराव आधापुरे
- First seen
- 5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
अर्जदाराने अर्ज दिला की , त्यांच्या नावे मौजे शिरापुर गात शिवारात मध्ये गट क्र.100 मध्ये खाते क्र.793 व खाते क्र.927 अशी एकाच नावाची दोन खाती झाली आहेत . सदर दोन्ही खाते क्रमांकाची व्यक्ती वेगवेगळी नसून एकच आहे.
खाते क्र. क्षेत्र हे. आर
खाते क्र. 793 , 0.40 हे. आर
खाते क्र. 927 , 0.14 हे. आर
आवश्यक दुरुस्ती करून खाते क्र. 793 , 0.54 हे. आर .
स्थानिक चौकशी व पंचनामा करून नोंद घेतली . मंजूरीस्तव सादर .