Ferfar #2426 · आर्वी
शिरुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- के के तांबुरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड , शिरुर कासार
लिहून देणार : भास्कर शाहु तुपसौदर रा. आर्वी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.-कर्ज विभाग /191/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.