Ferfar #4819 · खालापुरी
शिरुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 471
- Talathi
- बाबुराव कुंडलिक मिसाळ
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : श्रीजीत फायनान्स प्रा .लि . अंबाजोगाई रोड , परळी वैजिनाथ 431515 जि. बीड
लिहुन देणार : उमेश भगवान दराडे रा. खालापुरी गट नंबर/ सर्वे नंबर 471 यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील डीक्लेरेशन दस्त क्रमांक 2026-२७/०७ दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3600 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश भगवान दराडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक२०२६-२७/ 07 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.