Ferfar #4821 · खालापुरी
शिरुर, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- बाबुराव कुंडलिक मिसाळ
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर शिरूर(कासार)
आदेश क्रमांक : 144/2026
आदेश दिनांक : 01/07/2026मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात, व आर.सी.एस. नंबर 144/2026 अन्वये नि. क्र. 11/ अ मधील दिनांक 01/07/2026वादी धर्मराज निवृत्ती परजणे ,प्रतिवादी सुवर्णमाला अप्पासाहेब हुंबे प्रस्तुत प्रकरणातील वादी यांनी त्याच्या वादग्रस्त मिळकतीमधील येणारा कायदेशीर हिस्सा प्रतिवादी नामे सुवर्णमाला अप्पासाहेब हुंबे यांच्या हक्कात स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे.
शेतजमिनीच्या तडजोडपत्र दाव्याच्या नुसार पुढील प्रमाणे वाटप केले.
त्यामध्ये गट क्र.145मधील वादग्रस्त क्षेत्र प्रतिवादी यांच्या हिस्सास 01हे99.00आर .
न्यायालय आदेश आर. सी .एस. क्र 144/2026दि . 01/07/2026 च्या नुसार तडजोड झाली त्यानुसार वाटपाची नोंद.
मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावुन व कलम 41 अन्वेय मुद्रांक जिल्हाधिकारी बीड दुय्यम निबंधक कार्यालय शिरूर (का) यांच्या कडील MH010083925202627Uदि 11/09/2026 नुसार मुद्रांक शुल्क 600 /- वादी व प्रतिवादी यांनी शासनजमा