Ferfar #3724 · पाडळी
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
खातेदार संजय बबन पाखरे यांनी अर्ज केला आहे की, त्यांचे नाव 7/12 अभिलेखावर संजु बबन पाखरे झाले असुन त्यांचे इतर शासकिय कागदपत्रावर संजय बबन पाखरे असे आहे, तरी सदर 7/12 अभिलेखावरील नावामध्ये दुरुस्त करुन मिळने प्रकरणी नोटरी पत्र क्र. 998/30/09/2025 , शाळा सोडल्याचा दाखला, व आधारकार्डावरुन नोंद.