Ferfar #3727 · पाडळी
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खातेदार प्रकाश दिलिप धनगुडे यांनी अर्ज केला आहे की, त्यांचे नाव 7/12 अभिलेखावर पांडुरंग दिलिप धनगुडे झाले असुन त्यांचे इतर शासकिय कागदपत्रावर प्रकाश दिलिप धनगुडे असे आहे, तरी सदर 7/12 अभिलेखावरील नावामध्ये दुरुस्त करुन मिळने प्रकरणी महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. 42 दिनांक 15/10/2026 ते 21/10/2026 सादर केले , शाळा सोडल्याचा दाखला, व आधारकार्डावरुन नोंद.