सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #3728 · पाडळी

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
95, 97
Talathi
तेजस नारायण घोड‍के
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : आर.सि.एस. 199/2026 आदेश दिनांक : 20/07/2026 मे. दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर शिरूर ( कासार ) यांचे उपोरोक्त आदेशान्वये भागवत निवृती कंठाळे यांच्या शेतजमिनीचे तडजोडपत्रांनुसार पुढील प्रमाणे वाटप झाले. वादी :-1) यश भागवत कंठाळे 2) उषा भागवत कंठाळे प्रतिवादी क्र . 1. भागवत निवृती कंठाळे प्रतिवादी क्र . 2 . पूजा भागवत कंठाळे प्रतिवादी क्र . 3 ऋतुजा भागवत कंठाळे प्रस्तुत प्रकरणात प्रतिवादी क्रमांक 2 व 3 यांनी वादी 1 व 2 व प्रतिवादी क्रमांक 1 यांच्या हिस्स्यात आपला वादग्रस्त मिळकतीचा हिस्सा स्वखुशीने सोडून दिला. शेतजमिनीचे तडजोडपत्रांनुसार पुढील प्रमाणे वाटप झाले. गट क्र. 29 प्रतिवादी क्र 1 यांच्या हिस्स्यात 0.07 हे.आर . गट क्र.95 मधील वादी क्र 1 यांच्या हिस्स्यात 0.33 हे.आर . गट क्र.97 वादी क्र 2 यांच्या हिस्स्यात 0.12 हे.आर .व पो.ख. 0.01 न्यायालयीन आदेश आर. सि. एस. क्र.199/2026 दिनांक 20/07/20286 नुसार तडजोड झाली त्यानुसार वाटपाची नोंद.