सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #3729 · पाडळी

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
880
Talathi
तेजस नारायण घोड‍के
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : RCS 221/2026 आदेश दिनांक : 21/10/2026 मे. दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर शिरूर ( कासार ) यांचे उपोरोक्त आदेशान्वये मृत खातेदार मोहन टोपाजी फावडे यांच्या शेतजमिनीचे तडजोडपत्रांनुसार पुढील प्रमाणे वाटप झाले. वादी :- बाबासाहेब मोहन फावडे प्रतिवादी क्र.1 :- सरस्वती मोहन फावडे प्रतिवादी क्र.2 :- शिवाजी मोहन फावडे प्रतिवादी क्र.3 :-संदिप मोहन फावडे प्रतिवादी 1 व 3 यांनी आपल्या मिळकतीचा हिस्सा वादी व प्रतिवादी 2 यांच्या हिस्स्यात स्वखुशिने सोडुन दिला. न्यायालयीन आदेशानुसार वादी व प्रतिवादी यांचे वादग्रस्त जमिनीचे पुढिल प्रमाणे वाटप झाले गट क्र.880 मधील वादी यांच्या हिस्स्यात 0.50 हे.आर. , प्रतिवादी क्र 2 यांच्या हिस्स्यात 0.50 हे.आर न्यायालयीन आदेश आर. सि. एस. क्र. 22 /2026 दिनांक 21/08/2026 नुसार तडजोड झाली त्यानुसार वाटपाची नोंद.