Ferfar #2447 · तागडगाव
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 08
आदेश दिनांक : 06/05/2026
कोर्ट तडजोडपत्र-
मा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) शिरूर कासार यांचे
न्यायालयात, आर.सी.एस.नं 08/2026
दिनांक-06/05/2026 रोजीच्या हुकुमनाम्यानुसार,
वादी - 1. तात्याबा बाजीराव सानप
वय: ५५ वर्षे, व्यवसाय: शेती
रा. तागडगाव ,ता. शिरूर कासार, जि. बीड
प्रतिवादी
1. बाजीराव साहेबराव सानप
वय-८५ वर्षे, धंदा-शेती
रा.तागडगाव,ता. शिरूर का,बीड
2.मुक्ताबाई बाजीराव सानप
वय-८० वर्षे, धंदा-शेती
रा.तागडगाव,ता. शिरूर का,बीड
3.आण्णासाहेब बाजीराव सानप
वय-५८ वर्षे, धंदा-शेती
रा.तागडगाव,ता. शिरूर का,बीड
4.विठ्ठल बाजीराव सानप
वय-५२ वर्षे, धंदा-शेती
रा.तागडगाव,ता. शिरूर का,बीड
जमीन तपशील
गट नं. 106/1 मधील क्षेत्र 0हे 05.25 आर,पो.ख 0 हे आर
गट नं. 106/2 मधील क्षेत्र 0हे 14.00 आर,पो.ख 0 हे आर
गट नं. 125/अ मधील क्षेत्र 0हे 45.63 आर,पो.ख 0 हे 01.00 आर
गट नं. 125 / उ मधील क्षेत्र 0हे 16.20 आर,पो.ख 0 हे 00.25 आर
गट नं. 140 / आ मधील क्षेत्र 1 हे 10.00आर,पो.ख 0 हे 01आर
गट नं. 69/ ऊ मधील क्षेत्र 0हे 15.50 आर,पो.ख 0 हे 02.00 आर
..वरील वादग्रस्त जमिनीचे न्यायालयीन तडजोडपत्राआधारे वादी व प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
>> वादी - 1. तात्याबा बाजीराव सानप
गट नं. 125/अ मधील क्षेत्र 0हे 25.00आर,पो.ख 0 हे 0 आर
गट नं. 140 / आ मधील क्षेत्र 0 हे 20.00 आर,पो.ख 0 हे 0आर
गट नं. 69/ ऊ मधील क्षेत्र 0हे 15.50 आर,पो.ख 0 हे 02.00 आर
प्रतिवादी
1. बाजीराव साहेबराव सानप यांना
गट नं. 140 / आ मधील क्षेत्र 0 हे 40.00आर,पो.ख 0 हे 0आर
प्रतिवादी
3.आण्णासाहेब बाजीराव सानप याना
गट नं. 140 / आ मधील क्षेत्र 0 हे 30.00 आर,पो.ख 0 हे 0आर
गट नं. 106/1 मधील क्षेत्र 0हे 05.25 आर,पो.ख 0 हे 0 आर
गट नं. 106/2 मधील क्षेत्र 0हे 14.00 आर,पो.ख 0 हे 0 आर
प्रतिवादी
4.विठ्ठल बाजीराव सानप यांना
गट नं. 125/अ मधील क्षेत्र 0हे 20.63 आर,पो.ख 0 हे 01.00 आर
गट नं. 125 / उ मधील क्षेत्र 0हे 16.20 आर,पो.ख 0 हे 00.25 आर
गट नं. 140 / आ मधील क्षेत्र 0 हे 20.00 आर,पो.ख 0 हे 01आर
प्रतिवादी
2.मुक्ताबाई बाजीराव सानप यांनी वादग्रस्त मिळकतीमधील त्यांचा हिस्स वादी व प्रतिवादी क्र १,३ व ४ यांच्या हक्कात स्वखुशीने सोडून दिलेला आहे.
>>प्रस्तुत प्रकरणातील सर्व
वरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.
>में दिवाणी न्यायाधीश साहेब ( शिरूर कासार) शिरूर कासार जि. बीड यांच्या न्यायालयात आर सी एस नंबर 08/2026
दिनांक 06/05/2026 रोजीच्या आदेशावरून
वरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 शिरूर का यांचेकडील क्र 148/2026दि. ,30/06/2026 रोजी चे नोंदविलेवरून व रक्कम रुपये 600/- मुद्रांक शुल्क भरलेवरून आणि तडजोड हुकूमनामा दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद निर्णयास्तव सादर.