सातबारा Watch

← तागडगाव

Ferfar #2448 · तागडगाव

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1/अ, 10/1/इ, 140/आ, 146/अ, 29, 31/1/अ, 32, 69/ऊ, 87/आ, 88/उ
Talathi
अविनाश अरुण मावळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 20 आदेश दिनांक : 19/04/2025 कोर्ट तडजोडपत्र- मा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) शिरूर कासार यांचे न्यायालयात, आर.सी.एस.नं 20/2025 दिनांक-19/04/2025 रोजीच्या हुकुमनाम्यानुसार, वादी -   1.परसराम बाबासाहेब सानप वय: ५८ वर्षे, व्यवसाय: शेती रा. तागडगाव ,ता. शिरूर कासार, जि. बीड प्रतिवादी 1. गंगूबाई बाबासाहेब सानप वय-६५ वर्षे, धंदा-शेती रा.तागडगाव,ता. शिरूर का,बीड जमीन तपशील गट नं. 10/1/ अ मधील क्षेत्र 0हे 01.50 आर,पो.ख 0 हे आर गट नं. 10/1/ इ मधील क्षेत्र 0हे 06.00 आर,पो.ख 0 हे आर गट नं. 146/अ मधील क्षेत्र 0हे 79.50 आर,पो.ख 0 हे 06.00 आर गट नं. 29 मधील क्षेत्र 0हे 03.50 आर,पो.ख 0 हे 0 आर गट नं. 31/1/ अ मधील क्षेत्र 0 हे 06.66 आर,पो.ख 0 हे 0 आर गट नं. 32 मधील क्षेत्र 0हे 08.93 आर,पो.ख 0 हे 0 आर गट नं. 87/ आ मधील क्षेत्र 0हे 45.66 आर,पो.ख 0 हे 0 आर गट नं. 88/ उ मधील क्षेत्र 0हे 26.50 आर,पो.ख 0 हे 0 आर ..वरील वादग्रस्त जमिनीचे न्यायालयीन तडजोडपत्राआधारे वादी यांना खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. >>  वादी -   वादी -   1.परसराम बाबासाहेब सानप गट नं. 10/1/ अ मधील क्षेत्र 0हे 01.50 आर,पो.ख 0 हे आर गट नं. 10/1/ इ मधील क्षेत्र 0हे 06.00 आर,पो.ख 0 हे आर गट नं. 146/अ मधील क्षेत्र 0हे 79.50 आर,पो.ख 0 हे 06.00 आर गट नं. 29 मधील क्षेत्र 0हे 03.50 आर,पो.ख 0 हे 0 आर गट नं. 31/1/ अ मधील क्षेत्र 0 हे 06.66 आर,पो.ख 0 हे 0 आर गट नं. 32 मधील क्षेत्र 0हे 08.93 आर,पो.ख 0 हे 0 आर गट नं. 87/ आ मधील क्षेत्र 0हे 45.66 आर,पो.ख 0 हे 0 आर गट नं. 88/ उ मधील क्षेत्र 0हे 26.50 आर,पो.ख 0 हे 0 आर प्रतिवादी 1. गंगूबाई बाबासाहेब सानप यांनी वादग्रस्त मिळकतीमधील त्यांचा हिस्स वादी यांच्या हक्कात स्वखुशीने सोडून दिलेला आहे. >>प्रस्तुत प्रकरणातील सर्व वरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. >में दिवाणी न्यायाधीश साहेब (  शिरूर कासार) शिरूर कासार जि. बीड यांच्या न्यायालयात आर सी एस नंबर 20/2025 दिनांक 19/04/2025 रोजीच्या  आदेशावरून वरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 शिरूर का यांचेकडील  क्र 203/26 दि. ,30/09/2026 रोजी चे नोंदविलेवरून व रक्कम रुपये 600/- मुद्रांक शुल्क भरलेवरून आणि तडजोड हुकूमनामा दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद निर्णयास्तव सादर.