Ferfar #3655 · हिवरसिंगा
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 03/11/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
खातेदार: बबन छगन शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर युनियन बँक शाखा बीड यांचेकडून दिनांक 20/03/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक 56750/2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.