सातबारा Watch

← रायमोहा

Ferfar #2629 · रायमोहा

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
318, 354, 356, 363, 364
Talathi
विलास दादाभाऊ रसाळ
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 629 आदेश दिनांक : 22/09/2026 मा. दिवाणी न्यायालय (क. स्तर) शिरुर कासार यांचे न्यायालयीन नियमित दिवाणी दावा क्र. R.C.S NO. 343 /2026 EXH .NO. 14/b दिनांक 22/09/2026 अन्वये वादी – कल्याण बळीराम जाधव , प्रतिवादी क्र.१ – अरुण बळीराम जाधव २) उषाबाई बाबू अर्सूळ यांचेमध्ये मौजे रायमोह येथील मयत बळीराम रामचंद्र जाधव यांच्या नावे असलेली वादग्रस्त जमीन- अ.क्र.- गट नं.- वादग्रस्त क्षेत्र (हे. आर) 1) – 318 – 0.14 हे.आर 2)- 354 – 0.0025 हे.आर 3)- 356 – 0.0375 हे.आर 4) – 363- 0.1150 हे.आर 5) – 364- 0.0050 हे.आर खालीलप्रमाणे कोर्ट तडजोड नुसार क्षेत्र वाटप केलेले आहे. 1) – 318 – 0.14 हे.आर पूर्ण हिस्सा वादी कल्याण यांना वाटप. 2)- 354 – 0.0025 हे.आर पूर्ण हिस्सा वादी कल्याण यांना वाटप. 3)- 356 – 0.0375 हे.आर पूर्ण हिस्सा प्रतिवादी १ अरुण यांना वाटप. 4) – 363- 0.1150 हे.आर पूर्ण हिस्सा प्रतिवादी १ अरुण यांना वाटप. 5) – 364- 0.0050 हे.आर पूर्ण हिस्सा वादी कल्याण यांना वाटप. टीप - वरील दाव्यातील प्रतिवादी क्र २ उषाबाई यांनी त्यांचा मिळकतीतील कायदेशीर हिस्सा वादी वादी व प्रतिवादी क्र १ यांच्या हक्कात कायम स्वरूपी स्व: खुशीने सोडून दिला आहे. मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) शिरूर कासार य यांच्या न्यायालयात आर.सी. एस नंबर क्र. . R.C.S NO. 343 /2026 EXH .NO. 14/b दिनांक 22/09/2026 वादी व प्रतिवादी यांचे तडजोड दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली . सबब उपरोक्त नोंद न्यायालयीन आदेशान्वये फेरफार नोंद घेतली . टीप : - मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी बीड नोंदणी अधि. 1908 चे कलम 17 व मा. न्यायालयाचे आदेशानुसार न्यायालयाचे आदेशानुसार दुय्यम निबंधक कार्यालय, शिरुर कासार यांचे नोंदणी क्र २०८/२६ नुसार ०६/१०/२०२६ रोजी 600 /- शासन फी भरून सदर दस्त नोंदणीकृत करण्यात आलेला आहे. .