Ferfar #2632 · रायमोहा
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 141
आदेश दिनांक : 12/09/2026 मा. दिवाणी न्यायालय (क. स्तर) शिरुर कासार यांचे न्यायालयीन नियमित दिवाणी दावा क्र. R.C.S NO. 141 /2026 EXH .NO. 11/b दिनांक 12/09/2026 अन्वये वादी – अजिनाथ रघुनाथ आघाव , प्रतिवादी क्र.१ – मुक्ताबाई रघुनाथ आघाव २) मीना राजेंद्र सानप ३) कविता सुभाष आंधळे ४) सुरेखा नवनाथ बडे ५) सुशीला भाऊसाहेब मुंडे यांचेमध्ये मौजे रायमोह येथील सामाईक खात्यातील वादग्रस्त जमीन-
अ.क्र.- गट नं.- वादग्रस्त क्षेत्र (हे. आर)
1) –163 – 0.3375 हे.आर
2)- 169 – 1.84 हे.आर
3)- 217 – 0.11 हे.आर
4) – 219 - 0.11 हे.आर
खालीलप्रमाणे कोर्ट तडजोड नुसार क्षेत्र वाटप केलेले आहे.
1) –163 – 0.3375 हे.आर पूर्ण हिस्सा वादी अजिनाथ यांना वाटप.
2)- 169 – 1.84 हे.आर पूर्ण हिस्सा वादी अजिनाथ यांना वाटप.
3)- 217 – 0.11 हे.आर पूर्ण हिस्सा वादी अजिनाथ यांना वाटप.
4) – 219 - 0.11 हे.आर पूर्ण हिस्सा वादी अजिनाथ यांना वाटप.
टीप - वरील दाव्यातील प्रतिवादी क्र १ ते ५ यांनी त्यांचा मिळकतीतील कायदेशीर हिस्सा वादी अजिनाथ यांच्या हक्कात कायम स्वरूपी स्व: खुशीने सोडून दिला आहे.
मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) शिरूर कासार य यांच्या न्यायालयात आर.सी. एस नंबर क्र. . R.C.S NO. 141 /2026 EXH .NO. 11/b दिनांक 12/09/2026 वादी व प्रतिवादी यांचे तडजोड दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली . सबब उपरोक्त नोंद न्यायालयीन आदेशान्वये फेरफार नोंद घेतली .
टीप : - मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी बीड नोंदणी अधि. 1908 चे कलम 17 व मा. न्यायालयाचे आदेशानुसार न्यायालयाचे आदेशानुसार दुय्यम निबंधक कार्यालय, शिरुर कासार यांचे नोंदणी क्र २१९ /२६ नुसार २१ /१०/२०२६ रोजी 600 /- शासन फी भरून सदर दस्त नोंदणीकृत करण्यात आलेला आहे.
.