Ferfar #879 · येवलवाडी
शिरुर, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 967/1/अ
- Talathi
- अे जे मिसाळ
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार उद्धव लक्ष्मण येवले रा. येवलवाडी यांनी अर्ज व खरेदीखताची नक्कल देऊन असे कळवले आहे की त्यांनी खरेदी खत लिहून देणार 1)सखाराम जिजाबा येवले व 2)दादा धोंडीबा येवले रा. दोघे येवलवाडी यांनी खरेदी लिहून घेणार 1)उद्धव लक्ष्मण येवले व 2)बाप्पा रावसाहेब येवले यांना जालमय विहीरीचे खरेदीखत मौजे येवलवाडी येथील गट न 967/1/अ मधील खरेदी खत लिहून देणार यांनी त्यांचे नावे असलेला 0-2-0 आणे विहीर हिस्सा रक्कम र 110000 रु मध्ये दि. 04/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक शिरूर कासार खरेदी खत न 1403/2026 रोजी दस्त नोंदवण्यात आले अर्जदार यांनी अर्ज व खरेदीखताची नक्कल दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर.