सातबारा Watch

← कुरणपिंपरी

Ferfar #1805 · कुरणपिंपरी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
20/5, 63/2, 64
Talathi
अनिल मुकुंद गिरी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार सत्तार अब्दुल अजिज शेख व नजिर अब्दुल अजिज शेख यांनी मा.दिवाणी न्यायाधीश क स्तर पैठण यांचे न्यायालयात दिवाणी दावा क्र.53/2025 दि.01/01/2025 नुसार तडजोड आदेशानुसार मौजे कुरणपिंपरी मधील गट नं.64 मध्ये शे नजीर अ अजीज क्षेत्र 1 हे 10 आर व पो.ख.क्षेत्र 0.0200 हे आर पैकी त्यांनी तडजोडीनुसार शेख सत्तार अब्दुल अजीज यांना क्षेत्र 0 हे 5500 आर व पो.ख.क्षेत्र 0.0100 हे आर जमीन हि तडजोड पत्राआधारे दिली,तसेच गट नं 20/5 मधील खातेदार शे अजिज इस्माईल यांचे क्षेत्र 0 हे 2550 आर पैकी त्यांनी तडजोडीनुसार शेख सत्तार अब्दुल अजीज यांना क्षेत्र 0 हे 1275 आर व शे नजीर अ अजीज यांना क्षेत्र 0 हे 1275 आर जमीन हि तडजोड पत्राआधारे दिली,तसेच गट नं 63/2 मधील खातेदार शे अजिज इस्माईल यांचे क्षेत्र 0 हे 77 आर पैकी क्षेत्र 0 हे 77 आर हे तडजोडीनुसार शे नजीर अ अजीज यांना दिले व शे सत्तार शे अजीज यांचे क्षेत्र 0 हे 75 आर पैकी त्यांनी क्षेत्र 0 हे 43 आर हे तडजोडीनुसार शे नजीर अ अजीज यांना दिले,करिता वरीलप्रमाणे तडजोड दिवाणी न्यायालय पैठण येथे झाली असून सदर तडजोडीनुसार नोंद घेण्यात आली,जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.