Ferfar #2317 · मालेगाव खुर्द
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- राजेंद्र रामकृष्ण सावळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
लिहून घेणार : उषा सतीश वीर रा.मालेगाव खु ता.गेवराई जि.बीड
लिहून देणार : सरस्वतीबाई नवनाथ वीर रा. मालेगाव खु ता. गेवराई जि.बीड यांनी मौजे मालेगाव खु येथील गट नं. 242 मध्ये एक जलमय सामाईक विहीर असून सदरील विहिरीच्या पाण्यात असणारा 8 आणे हिस्सा त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय गेवराई विना मोबदला बक्षीसपत्र क्र.4602/2026 दिनांक 03/08/2026 नुसार त्यांनी लिहून घेणार उषा सतीश वीर यांना विना मोबदला बक्षीस म्हणून दिला. या प्रमाणे नोंद घेण्यात आली. जी नोंद पुढील निर्णयास्तव सादर.