Ferfar #8249 · उमापुर
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1011
- Talathi
- शिरीश राजाभाऊ डांगे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : जयक्रांती ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.बंगाली पिंपळा ता.गेवराई जि.बीड
लिहून घेणार : आण्णासाहेब बाबासाहेब दुधसागर
यांनी सर्व्हे क्रमांक : 1011 तपशिल : दिनांक 28/03/2024 रोजी जयक्रांती ग्रामिण बिगरशेती सह. प.सं. म. बं. पिंपळा चा आण्णासाहेब बाबासाहेब दुधसागर यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 7194
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयक्रांती ग्रामिण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.बंगाली पिंपळा ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र क्र.110/2026 दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.