सातबारा Watch

← खळेगाव

Ferfar #6921 · खळेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
817, 825, 826
Talathi
नेहा सुधाकर गोळेसर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 .पा.क शेरा कमी करणे अर्जदार ज्ञानेश्वर भीमराव वायाळ रा.खळेगाव ता.गेवराई यांनी अर्ज,आधार कार्ड व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ज्यावरील जन्म तारीख 15/07/2005 वयाचा पुरावा म्हणुन दि 26/10/2026 रोजी देऊन कळविले आहे की,मौजे.खळेगाव येथील गट.नं.817,825.826 मध्ये माझ्या नावे अज्ञान असताना नावे जमीन करण्यात आलेली होती. आज रोजी मी सज्ञान असुन माझ्या नावापुढील अ.पा.क वडिल भीमराव गणपत वायाळ व भाऊ एकनाथ भीमराव वायाळ नोंद कमी करून सज्ञान चा 7/12 देण्यात यावा असा अर्ज व वयाचा पुरावा दिल्यावरुन नोद घेतली जि नोंद निर्णयास्तव सादर.