Ferfar #1970 · पौळाचीवाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 398
- Talathi
- नेहा सुधाकर गोळेसर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.उमापूर
लिहून घेणार : भारत नारायण शिंदे
यांनी म.ग्रा.बँ.शा उमापूर चा कर्ज बोजा भारत नारायण कडे 25000/- -546
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.उमापूर
यांचेकडील पत्र क्र.MGB/UMAPUR/2026-27/ दि.30/10/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.