सातबारा Watch

← ब्रम्हगांव

Ferfar #1269 · ब्रम्हगांव

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
राजेश श्रीधर राठोड
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मे.दिवाणी न्यायालय (क स्तर)गेवराई जि.बीड यांचे न्यायालय दि.दा.न 496/2018 वादी-1) शेख हुजराबी शेख युनुस प्रतिवादी: 1) सय्यद रफिक सय्यद हसन 2) शेख मिनाज शेख इसाक ३)सय्यद मन्ना हसन ४) सय्यद नसीबाबी सय्यद हसन यांचा मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क न्यायालय,गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. 496/2018 हा दावा चालु होता सदर दाव्या मध्ये वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला. सदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे नावे होती 1) सय्यद हसन स लाल गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 1 हे 6150 आर (मयत) सदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्या्त आलेले आहे. 1. सय्यद रफिक सय्यद हसन यांना गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 0 हे 5600 आर 2. शेख हुजराबी शेख युनुस यांना गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 0 हे 2850 आर 3. शेख मिनाज शेख इसाक यांना गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 0 हे 2850 आर 4. सय्यद मन्ना हसन यांना गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 0 हे 2850 आर 5. सय्यद नसीबाबी सय्यद हसन यांना गट क्र. नं 33 मध्ये क्षेत्र 0 हे 2000 आर याप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्यें वादग्रस्त क्षेत्रा बाबत तडजोड झाली असून रे.दि.दा.नं 496/2018 दिनांक 18/10/2025 रोजी च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत नुसार सदर ची नोंद आल्या वरून फेरफारला घेण्यात आली. सदरील नोंद निर्णयास्तव सविनय सादर