सातबारा Watch

← बंगालीपिंपळा

Ferfar #8016 · बंगालीपिंपळा

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
136, 427
Talathi
दुष्यंत हनुमान शेळके
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : जयक्रांती ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या,बंगाली पिंपळा ता.गेवराई जि.बीड लिहून घेणार : बाबासाहेब दादाभाऊ चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 136 तपशिल : जयक्रांती ग्रा बी शेती स प संस्था ब पिपळा चा बोजा 100000 बाबासाहेब चौधरी कडे - 4705 जय क्रांतीबी.शे स,चा बोजा रु 100000 बाबासाहेब दादाराव कडे - 4705 सर्व्हे क्रमांक : 427 तपशिल : जयक्रांती ग्रा.बी शे,प.स.मा.बंगाली पिंपळा बोजा रु 100000 बाबासाहेब कडे - 4705 सर्व्हे क्रमांक : 136 तपशिल : दिनांक 28/05/2022 रोजी जयक्रांती ग्रामिण बिगर शेती सह.पत.मर्या.बं.पिंपळा चा बाबासाहेब दादाभाऊ चौधरी यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 6677 सर्व्हे क्रमांक : 427 तपशिल : दिनांक 28/05/2022 रोजी जयक्रांती ग्रामिण बिगर शेती सह.पत.मर्या.बं.पिंपळा चा बाबासाहेब दादाभाऊ चौधरी यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 6677 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयक्रांती ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या,बंगाली पिंपळा ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र क्र.78/2026 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.