सातबारा Watch

← राक्षसभुवन

Ferfar #4799 · राक्षसभुवन

गेवराई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
168/अ, 169/अ
Talathi
कृष्णा बापूराव गवंढे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बॅक लि.छत्रपती संभाजीनगर शाखा - शहागड ता.अंबड जि.जालना तर्फे शाखाधिकारी - रविंद्र वाल्मीकराव काटकर गहाणखत लिहुन देणार : कैलास धोंडीराम शेळके रा. राक्षसभुवन यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5950-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/अ, 169/अ क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास धोंडीराम शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.