Ferfar #2002 · भोजगांव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- अनवर लतीफ शेख
- First seen
- 28h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
कर्जदार: विनोद गुलाब संत रा .भोजगाव यांनी अर्ज व शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी लि.बीड शाखा गेवराई यांचे पत्र जावक क्र.शि.म.को.ऑ.क्रे.सो.लि./256/2026-27 दिनांक 24/09/2026 देऊन कळविले कि,या नुसार सदर कर्जास सहकर्जदार अनिता गुलाब संत मौजे भोजगाव ग.न.34 मधील क्षेत्र मध्ये शिवशारदा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी लि कडून रक्कम रु.400000/- कर्ज यांच्या नावे घेतलेले होते. करिता वरीलप्रमाणे दाखला/पत्र दिल्यावरून अनिता गुलाब संत रा. भोजगाव यांच्या गटातील क्षेत्रावर ७/१२ च्या इतर हक्कात रक्कम रुपये रक्कम रु. 400000/- कर्ज बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता नोंद घेऊन योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.