Ferfar #1052 · सुजानपुर
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- शिवाजी रामराव बोर्डे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खातेदार :- रमेश श्रावण माळी रा.बेलगाव ता.गेवराई जि.बीड,यांनी बाजूस दाखल केलेल्या मौजे सुजानपुर गट नं.45 मधील जमिनीवर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि.गेवराई यांचेकडून फे.क्र.925 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.290000/-हे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि.गेवराई यांचेकडील पत्र दाखला दिनांक 24/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे