Ferfar #2930 · देवपिंपरी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- अनवर लतीफ शेख
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
अर्जदार :-साईनाथ चंद्रकांत खंडागळे रा . गेवराई,ता.गेवराई जि.बीड यांनी अर्ज व जिल्हा व्यवस्थापक संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ लि.बीड यांचे पत्र जा.क्र. संसेमकेम/जिकाबीड/बोजानोंद/2026-2027/18 दिनांक 26/10/2026 देऊन कळविले कि,या नुसार त्यांचे मौजे देवपिंपरी ग.न.60 मधील क्षेत्र0.30आर मध्ये संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ लि कडून रक्कम रु. 100000/- कर्ज घेतलेले आहे करिता वरीलप्रमाणे दाखला/पत्र दिल्यावरून साईनाथ चंद्रकांत खंडागळे यांच्या गटातील सामाईक क्षेत्रावर ७/१२ च्या इतर हक्कात रक्कम रुपये 100000/-कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता नोंद घेऊन योग्य त्या निर्णयास्तव सविनय