सातबारा Watch

← बागपिपळंगाव

Ferfar #2271 · बागपिपळंगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
59, 62
Talathi
शिवाजी रामराव बोर्डे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार :- लक्ष्मण राधाकिसन चितळकर रा.बागपिंपळगाव ता.गेवराई जि.बीड, यांनी भारतीय स्टेट बँक शा.गेवराई (20033) यांचे पत्र देवून कळविले की, बाजूस दाखल केलेल्या मौ.बागपिंपळगाव येथील स.नं./ग.नं.59 व 62 मधील जमिनीवर भारतीय स्टेट बँक शा.गेवराई(20033) यांचेकडून फे.क्र.1149 ने घेतलेले कर्ज रक्कम रु65000/- हे पुर्ण बेबाकी केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शा.गेवराई (20033) यांचेकडील पत्र दाखला दि.30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.