Ferfar #2368 · किनगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/2
- Talathi
- सुधाकर लक्ष्मणराव पराड
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.व्यववस्थापक साहेब माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.गेवराई मुख्य कार्यालय गणपती मंदीरा समोर मोंढा गेवराई ता.गेवराई जि.बीड
गहाणखत लिहुन देणार : अन्नासाहेब नामदेव गायकवाड रा. किनगाव यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5726-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/2 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अन्नासाहेब नामदेव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.