Ferfar #2371 · किनगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- सुधाकर लक्ष्मणराव पराड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई
लिहून घेणार : शाम कचरू शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : दिनांक 18/06/2024 रोजी माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई चा शाम कचरू शिंदे यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 2180
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माऊली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.गेवराई यांचेकडील पत्र क्र.80/2026-27 दि.26/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.