Ferfar #5002 · ताकडगांव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 338
- Talathi
- सुधाकर लक्ष्मणराव पराड
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : सह्याद्री महिला अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. गेवराई
लिहून घेणार : सरिता शंकर पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 338 तपशिल : प्रमाणे सरिता शंकर पवार यानी मा. व्यवस्थापक साहेब, सह्याद्री महिला अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. गेवराई शाखा गेवराई ता. गेवराई जि. बीड. यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4937
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह्याद्री महिला अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. गेवराई यांचेकडील पत्र क्र.130/2026-27 दि.06/10/226 व दुय्यम निबंधक कार्यालय,गेवराई दस्त क्र.6040 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.