सातबारा Watch

← ताकडगांव

Ferfar #5006 · ताकडगांव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
सुधाकर लक्ष्मणराव पराड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : संतभूमी अर्बन को-ऑप क्रे.सोसायटी लि.बीड शाखा बीड लिहून घेणार : संगीता बाबासाहेब माने यांनी सर्व्हे क्रमांक : 192 तपशिल : संतभूमी अर्बन को-ऑप क्रे.सोसायटी लि.बीड शाखा बीड चा बोजा दीपक बाबासाहेब उर्फ बिबिशन उर्फ बाबा माने यांचे सहकर्जदार संगीता बाबासाहेब माने कडे रु.600000/-कर्ज - 3883 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संतभूमी अर्बन को-ऑप क्रे.सोसायटी लि.बीड शाखा बीड यांचेकडील पत्र क्र.SBS/32/2026-27 दि.21/07/2026 व दुय्यम निबंधक कार्यालय,गेवराई यांचे दस्त क्र.3723/2026 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.