सातबारा Watch

← ताकडगांव

Ferfar #5007 · ताकडगांव

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
307, 312, 331, 360
Talathi
सुधाकर लक्ष्मणराव पराड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कोर्ट,गेवराई आदेश क्रमांक : 557/2026 आदेश दिनांक : 27/07/2026 तडजोड पत्र- वादी- 1.पृथ्वी प्रकाश मोटे अ.पा.क आई पिंगल प्रकाश मोटे 2.पिंगल प्रकाश मोटे प्रतिवादी 1.कालिंदा श्रीरंग मोटे 2.श्रध्दा प्रकाश मोटे यांच्या मध्ये मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट गेवराई जि.बीड यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं.557/2026 दिनांक 27/07/2026 हा दावा चालु होता. सदर दाव्यामध्ये वादी व प्रतिवादीमध्ये वादग्रस्त क्षेत्राबाबत तडजोड होऊन दावा निकाली काढण्यात आला. सदर तडजोडपुर्वी वादग्रस्त क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते. प्रकाश श्रीरंग मोटे गट.नं.307 मधिल क्षेत्र 0.हे.50 आर गट.नं.312 मधिल क्षेत्र 0.हे.40आर गट.नं.360 मधिल क्षेत्र 0.हे.0092आर गट.नं.331 मधिल क्षेत्र 0.हे.0055आर सदर तडजोड पत्रानुसार वादग्रस्त क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे. पृथ्वी प्रकाश मोटे अ.पा.क आई पिंगल गट.नं.307 मधिल क्षेत्र 0.हे.50 आर पिंगल प्रकाश मोटे गट.नं.312 मधिल क्षेत्र 0.हे.40आर कालिंदा श्रीरंग मोटे गट.नं.360 मधिल क्षेत्र 0.हे.0092आर पृथ्वी प्रकाश मोटे व पिंगल प्रकाश मोटे सामाईक गट.नं.331 मधिल क्षेत्र 0.हे.0055आर याप्रमाणे सदर तडजोड पत्रानुसार वादी व प्रतिवादी मध्ये वादग्रस्तक्षेत्रा बाबत तडजोड झाली असुन मा.मुद्रांक जिल्हाअधिकारी यांच्या कडे चलन क्र.MH009444225202627E दि.02/09/2026 मुद्रांक शुल्क 700 अ. क्र.779/2026 दि.02/09/2026 रे.दि.दा.नं.557 /2026 दिनांक 27/07/2026 च्या कोर्ट तडजोडपत्राची छायांकीत प्रत आले वरुन नोंद घेण्यात आली. जि निर्णयास्तव सादर.