Ferfar #32284 · गेवराई
गेवराई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/अ
- Talathi
- Sharad Arjunrao Ghodke
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : UNITY SMALL FINANCE BANK LIMITED
गहाणखत लिहुन देणार : आवेज शरीफ इस्माईल शरीफ रा. गेवराई यांनी दुय्यम निबंधक गेवराई यांचेकडील दस्त क्रमांक 5911-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/अ क्षेत्र 0.0379 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आवेज शरीफ इस्माईल शरीफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.